3 मुलांसह आईची हत्या

3 मुलांसह आईची हत्या

Karnataka crime

कर्नाटक - राज्यातील उडुपी शहरात महिलेसह 3 मुलांची हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.

India crime
मिळालेल्या माहितीनुसार हसीना नामक महिलेच्या 3 मुलांची या प्रकरणात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली, अफगाण, एनाज व असीम अशी मृत मुलांची नावे आहे, या घटनेत हसीना च्या सासुवर चाकू हल्ला करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहे.या हत्याकांडाच्या वेळी 1 मुलगा बाहेर खेळत होता, तो जेव्हा घरी आला त्यावेळी घरातील सदस्य रक्तबंबाळ अवस्थेत होते, हे दृश्य बघून तो जोरात किंचाळला त्यावेळी मारेकऱ्यांनी त्या बालकांवर चाकूने हल्ला केला, पोलीस या प्रकरणी तपास करीत असून प्रथमदर्शनी अहवालात हे हत्याकांड जुन्या वादातून घडलं असा अंदाज लावण्यात आला आहे, घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक बोलावीत तपास सुरू केला.लवकरचं या घटनेतील आरोपीना अटक करण्यात येणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने