बल्लारपूर शहरात 5 जणांनी मिळून केली युवकाची हत्या

बल्लारपूर शहरात 5 जणांनी मिळून केली युवकाची हत्या

Ballarpur murder news

बल्लारपूर - 6 नोव्हेम्बरला रात्रीच्या सुमारास बल्लारपूर शहरात एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

Ballarpur murder


विद्यासागर वार्डातील पंचशील चौकात रात्रीच्या सुमारास 5 जणांनी पैश्याचा वादातून तोडसाम नामक युवकाला बेदम मारहाण केली, लाठी, फरशी व दगडाने त्या युवकावर अनेक प्रहार करण्यात आले, यामध्ये त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.


याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, हत्या प्रकरणातील 5 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने