A cow smuggler : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने केला फिल्मी स्टाईल पाठलाग

A cow smuggler : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने केला फिल्मी स्टाईल पाठलाग

 A cow smuggler 24 एप्रिलला पहाटे स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की नागपूर वरून चंद्रपूर महामार्गाने दोन ट्रॅक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात अवैधरित्या जनावरांची कत्तलीकरिता वाहतूक करीत तेलंगणा राज्यात नेण्यात येत आहे.

Local crime branchमाहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली येथील MIDC चौकात सापळा रचला, त्यावेळी अशोक लिलेंड कंपनीचे दोन ट्रक येताना दिसले, सदर ट्रक ला थांबविन्याचा प्रयत्न केला असता त्यांनी घुग्गुस च्या दिशेने वाहन सहित पळ काढला स्थानिम गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करीत वाहनाला थांबविले व त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 53 नग गोवंश जनावरे 2 ट्रक व 2 मोबाईल असा एकूण 40 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. A cow smugglerपोलिसांनी यावेळी ट्रक मधील 19 वर्षीय वसीम खान युनूस खान व 25 वर्षीय फारुख खान गफ्फार खान ला अटक केली. दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करीत आरोपीना पडोली पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. A cow smuggler


सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने