5 thousand kg of beef seized : चंद्रपुरात 5 टन गोमांस जप्त

5 thousand kg of beef seized : चंद्रपुरात 5 टन गोमांस जप्त

 चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गो तस्करी वर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक यांनी निर्देश दिल्यावर चंद्रपूर पोलीस कामाला लागले आहे. 5 thousand kg of beef seized


पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरोरा नाका चंद्रपूर या ठिकाणी 16 मार्चला दुपारच्या सुमारास टाटा कंपनीची आयशर वाहन क्रमांक MH40 CT 2069 ला रोड ब्लॉक करीत थांबविण्यात आले.


A cow smugglerसदर वाहनाची झडती घेतल्यावर त्यामध्ये कापलेले मास व गोवंशाच्या शरीराचे तुकडे गोवंशाची कत्तल करीत वाहतूक करीत होते. 5 thousand kg of beef seized


वाहनात 5 हजार किलो गोमांस व वाहन असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.


या कारवाईत वाहन चालक 19 वर्षीय मोहम्मद राफे कुरेशी व 20 वर्षीय इशाद बबलू तांडी दोघेही राहणार कामठी नागपूर यांच्या वर प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली. 5 thousand kg of beef seized


सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, रामनगर पोलिस निरीक्षक सुनील गाडे, पोउपनी अतुल कावळे, पोलीस शिपाई लालू यादव आदींनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने